Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज जलद बचाव पथक (RRT-RAPID RESCUE TEAM ) ची स्थापना

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज जलद बचाव पथक (RRT-RAPID RESCUE TEAM ) ची स्थापना सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णपयोगी वस्तूं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आल्या भेट

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकरयांचा खास करण्यात आला सत्कार सावंतवाडी : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णपयोगी वस्तूंमध्ये रुग्णांचे कपडे व बेडशीट धुण्यासाठी 8kg ची वॉशिंग मशीन, कपडे…

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा न्हावेली / वार्ताहर श्री सातेरी उदिन्नाथ क्लास तळवडे आयोजित रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री देव सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर पखवाज विशारद आणि शिष्य परिवार यांच्या संयुक्त…

भगवा सप्ताह निमित्त १६ ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान

सावंतवाडी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज १६ ऑगस्ट २०२४ पासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होत आहे. सकाळी कोलगाव येथे उद्घाटन…

सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना शिष्टमंडळ व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांची मुंबईत बैठक लावून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात च्या समस्या लवकर सोडवल्या जातील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन !घंटानाद आंदोलनला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली सावंतवाडी सावंतवाडी रोड टर्मिनस वर रेल्वे गाड्यांना थांबा, टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव, गाड्यात पाणी भरण्याची…

वेंगुर्ला येथे समूह गायन स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

वेंगुर्ला स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा वेंगुर्ला आयोजित आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा…

वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप

सावंतवाडी अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. तसेच लोकमानसात जाज्वल देशभक्ती चे स्फुलिंग कायम तेवत रहावे यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्द आहे,यासाठी राष्ट्राभिमान जागृत करून वृध्दींगत करण्यासाठी भाजपा वेगवेगळे उपक्रम राबवीत असतो . वेंगुर्ल्यात…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिरात दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न

वेंगुर्ला होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिरात दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न झाला .यावेळी असंख्य भाविकांनी श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचे दर्शन घेतले. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यांतील गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राबविणार जाणीव जागर यात्रा

कोकण विभागीय अध्यक्षा अर्चाना घारे परब यांनी दिली माहिती सावंतवाडी प्रथमतः आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !! भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला…

वेंगुर्ले येथे १४ ऑगस्ट ला शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला यांचे आयोजन वेंगुर्ला प्राथमिक गटासाठी प्रथम, द्वितीय तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये २५००, २०००, १५००, १०००, ५०० आणि प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक स्वरूप असून मोठ्या गटातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय,…