माजी आमदार राजन तेली यांची पराभवाची हॅट्रिक होणारं! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर स्पष्टच बोलले

कोकणच्या विकासासाठी आता काम करणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघात अनिष्ट प्रवृत्तींना थारा नाही सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाला एक आगळी वेगळी परंपरा आहेआणि ती परंपरा व पावित्र्य जपण्याचे काम मी करीत आलो आहे. ही पाटेकरांची भूमी असून इथे अनिष्ट प्रवृत्तींना थारा…








