Category देश विदेश

वेंगुर्लेत १ जानेवारी रोजी ” मंत्राक्षता मंगल कलशाची ” शोभायात्रा निघणार

वेंगुर्ला श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या मंगलकलशाची यात्रा वेंगुर्लेत काढण्यात येणार आहे .वेंगुर्ले तालुक्यातील सर्व रामभक्त आणि हिंदुधर्माभिमानी…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे घेतली भेट

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत व अन्य सर्वागीण विकासाच्या मागण्या केल्या मान्य नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणे, केंद्र…

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी मोहिम अधिक तीव्र करणार !कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई

सावंतवाडी कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यांसाठी अधिक तीव्र करणार आहे. तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे . संपूर्ण मार्गावर अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास…