कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भराडी देवीला साकडं

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे आई भराडी देवीचे घेतले आशिर्वाद मालवण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत…








