Category देश विदेश

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महसूल दिनानिमित्त प्रशासनाला दिल्या शुभेच्छा

सिंधुदूर्ग राज्यात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत महसूल पंधरवड्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार राजन तेली…

उभादंडा हायस्कूल येथे विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव समारंभात व्याख्यान संपन्न

उभादंडा हायस्कूल येथे विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव समारंभात व्याख्यान संपन्न. सावंतवाडी : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात तब्बल एक तपभर अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा…

भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘संवाद लेखकांशी’ कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी : केरळमध्ये जन्मलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या पी.एन.पन्नीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण देशात राष्ट्रीय वाचन महिना साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘संवाद लेखकांशी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पंचम खेमराज…

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख) 🟫 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🚩शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख)…

5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार!

सावंतवाडी 5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. परिवहन विभागाचा चाललेला बेभरोशी कारभार तसेच प्रवासी वाहतूक परवाना घेऊन वाहतूक बस चालवणारे गोवा मुंबई तसेच मुंबई गोवा या बस…

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी साजरा केला कुटुंबियां सोबत मुंबई निवासस्थानी वाढदिवस साजरा

मुंबई महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्री केसरकर यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी केक कापून हा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा केला. यावेळी मंत्री केसरकर यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी पदवीधर मतदानाचा हक्क बजाविला

सावंतवाडी : सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीच्या तहसील कार्यालय व शाळा क्रमांक पाच येथील महाविकास आघाडीच्या बुथना त्यांनी भेटी दिल्या. महाविकास…

होडावडा ग्रामपंचायतच्या वतीने कृषी कन्यांचे स्वागत

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील होडावडा गावात कृषीकन्यांचे आगमन झाल्यानंतर होडवाडा गावच्या सरपंच सौ .रसिका केळुसकर,उपसरपंच मा. श्री राजबा सावंत,ग्रामसेवक रत्नप्रभा टेमकर, लिपीक,समीर सावंत तसेच इतर कर्मचारी वर्ग व उपस्थित ग्रामस्थ मंडळी यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन सरपंच सौ.रसिका केळुसकर…

आंबा, काजू, भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी बाबत जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आले निवेदन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने घोषित केलेल्या कर्ज माफी बाबतची अद्याप पूर्तता करण्यात आली नसून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत उर्वरित शेतक-यांना लाभ मिळावा, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांवरील शेतक-यांना कर्जमाफी तसेच खावटी…

YBIT घेऊन येत आहे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची संधी

जर्मन शिष्टमंडळाच्या माहितीसत्रात भाग घेण्यासाठी आजच नावनोंदणी करा…. सावंतवाडीसावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जर्मनीतील नोकरीच्या संधी या विषयावर 22 एप्रिल 2024 रोजी स.10 वा. माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन व जर्मनीतील बॅडेन वॉटेनबर्ग या राज्यात…