Category देश विदेश

कोकण रेल्वे कंत्राटदार आणि पुरवठादार मेळाव्याचे नवी मुंबईत आयोजन

केआरसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक मुंबई उद्योग भागधारकांशी संबंध दृढ करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या सतत प्रयत्नांमध्ये, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने 6 ऑगस्ट 2024 रोजी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती

सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम….. सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज, मास्क मेकिंग अशा विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता.या…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर

सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.

कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचा ९ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन…

विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही! सौ. अर्चना घारे – परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभाग महिला अध्यक्षा )

सावरवाड येथे कृषी प्रदर्शनाचे केले उद्घाटन सावंतवाडी भारत देश कृषीप्रधान देश असून आपल्याला विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी केले. तालुक्यातील सावरवाड येथील…

बांबूळी येथे उपचाराला जाण्यासाठी २ पेशंट असतील तरच १०८ रुग्णवाहिका देण्याचा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार!आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डीनेटरला खडसावले

पेशंटांना १०८ सुविधा मिळत नसेल तर ती बंद करा आम्ही पेशंटांसाठी रुग्णवाहिका देतो – आ.वैभव नाईक कुडाळ सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबूळी येथे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास किमान २ पेशंट असतील तरच १०८…

माणगाव येथे गणपती रेखणी कार्यशाळा

माणगाव येथे गणपती रेखणी कार्यशाळा कुडाळ ः माणगाव येथील सुप्रसिद्ध श्री दत्त मंदिराजवळ गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणपतीच्या रेखणीची कार्यशाळा होणार आहे. दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० ते ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत रेखणीतील बारकावे प्रात्यक्षिकांसह दाखविले जातील.…

आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद, गट-तट बाजूला ठेवा! पक्ष देईल त्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारीला लागा!खासदार नारायण राणे

सावंतवाडी या ठिकाणी भाजपाच्या विस्तारीत अधिवेधनात खासदार नारायण राणे यांनी केलं भाजप नेते व कार्यकर्ते यांना आवाहन सावंतवाडी आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद, गट-तट बाजूला ठेवून पक्ष देईल त्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारीला लागा, तुम्ही…

महिलांच्या समस्या राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सोडवल्या जाणार!अर्चना घारे – परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा)

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित महिला बैठकीत अर्चना घारे यांनी महिला – भगिनींशी साधला. या वेळी अनेक महिला भगिनींनी आपल्या समस्या अर्चना घारे यांच्या समोर मांडल्या. राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाने कायमच महिलांच्या हिताची जपणूक केली…

कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 25 ऑगस्टला होणार रत्नागिरीत

मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत झाला ठराव.. कुडाळ कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 2024 हे रविवार दिनांक 25.08.2024.रोजी सावरकर नाट्यगृह,श्रीमान भागोजीशेठ कीर पुण्यनगरी,रत्नागिरी येथे ठीक सकाळी 10.00 ते सायंकाळी…