Category देश विदेश

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येते उदया शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण मासानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्यानिमित्त दुपारी आरती व महाप्रसाद ,सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प…

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात गुरुवंदना सोहळा थाटात पडला पार!श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर यांचा तळवडे ग्रामस्थानी केला सत्कार

तळवडे

त्या नराधमांना तात्काळ अटक करा.!, उबाठा सेनेचे पदाधिकारी आक्रमक

कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.. कुडाळ बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे केवळ बदलापुरातील नव्हे तर देशातील प्रत्येकजण हळहळला आणि…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग तर्फे वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे शाळा क्रमांक एक मध्ये शालेयसाहित्य यांचे करण्यात आले वाटप

वेंगुर्ला राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य. संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेया संघटना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने होडावडे जिल्हा परिषद शाळा न.१ मधील 63 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर तसेच जिल्हा सल्लागार महेंद्र…

शिवसेना नेते रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महायुतीच्या बैठकीला जाणार नाही! माजी आ. राजन तेली

सावंतवाडी  सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुंबई पासून कोकणापर्यंत त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजपाला आणि महायुतीला यश मिळाले आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार…

संजू परबच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत ! माजी खासदार निलेश राणे (भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस)

सावंतवाडी संजू परब हा माझ्या घरातील माझ्या भावाप्रमाणे आहे. कोरोनाचा कालावधी सोडला वतर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी कधी आलो नाही असे कधीचघडले नाही. मनाचा मोठेपणा असलेला माझा एक सहकारी व भाऊ असलेल्या संजू परबच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत,…

कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ आयोजन सावंतवाडी : दरवर्षाप्रमाणे यंदाही कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. चिंतामणी…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला तो निर्णय तात्काळ रद्द करा अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करणार !शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांचा इशारा

सावंतवाडी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाचे कायद्यात रूपांतर झाल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामूळे शासनाने हा निर्णय रद्द करावा . अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री…

जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटनमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

सावंतवाडी जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांनी उत्तम यश संपादन करत विभागीय फेरीमध्ये स्थान मिळवले. मुलींच्या संघामधून दहावीतील पूर्वा खोबरेकर, रफत शेख आणि सुजाता पंडित यांच्या संघाने १७ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकवून विभागीय फेरीत प्रवेश केला. तसेच…

स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद सावंतवाडी स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करते यावर्षी पण त्याच्या स्मुर्ती दिनानिमित्त…