उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह केला प्रवेश! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत केला शिंदे सेनेत केला प्रवेश

शिरोडा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. शिरोडा परिसराचा विकास केसरकर यांच्या माध्यमातून झाला आणि यापुढे या भागाचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे लतिका रेडकर यांनी सांगितले. साडेसहाशे…








