Category देश विदेश

सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांनी केळुस येथील प. पू. श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे घेतलें दर्शन

वेंगुर्ला सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांचा गावभेट दौरा सुरू असताना त्यांनी केळुस येथील परम पूज्य श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे दर्शन घेतले. अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब या सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग, तालुक्यातील गावागावात आपला प्रचार दौरा…

उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही ! मंत्री दिपक केसरकर;!खा.नारायण राणे हे हाडाचे शिवसैनिक

वेंगुर्ला: उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे युवराज सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांना मिठी मारतात हीच का त्यांची संस्कृती असा सवाल आज महायुतीचे उमेदवार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. केसरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वेंगुर्ला येथे सभेचे आयोजन करण्यात आले…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी 15 नोव्हेंबर रोजी सदगुरु पूजन सोहळ्याचे आयोजन

प.पू फलाहारी महाराज वार्षिक कार्यक्रम आयोजन सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी स पूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक 15 नोवेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. ओम श्री परमपूज्य सदगुरु फलाहारी महाराज यांचा वार्षिक कार्यक्रम होणार आहे. यावेळी सकाळी…

पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींनी कितीजणानां रोजगार दिले?उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल..

सिंधुदूर्ग नव्वदच्या दशकानंतर भारताने डंकेल प्रस्ताव स्विकारला. देशाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी नोकऱ्या हा विषय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. खाजगीकरणामुळे कंञाटी कामगार व्यवस्था निर्माण झाली. कंञाटी कामगार ही एक प्रकारची वेठबिगारीच. यामध्ये संबंधित कंञाटदार हा त्या कामगारांचे आर्थिक शोषण…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह सहकारी यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेना पक्षात केला प्रवेश

सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख ॲड. कौस्तुभ गावडे , उपतालुकाप्रमुख विष्णू उर्फ आबा सावंत, संतोष गोवेकर यांच्यासह सुमारे 400 जणांनी…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय आहे !मंत्री दिपक दीपक केसरकर यांनी माजी सैनिकांशी साधला संवाद

सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून मी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आहे. यापुढेही सर्वसामान्य मतदारांच्या भल्यासाठी मला काम करायचे आहे. ते ध्येय पुर्ण करण्यासाठी येथील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार…

दीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार!! राजन तेलीना जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार ! अशोक दळवी (शिवसेना जिल्हाप्रमुख)

सावंतवाडी ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. के सरकारने गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. त्यांचे कार्य, विनयशीलता, महायुतीची भक्कम साथ, माजी मुख्यमंत्री…

सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी!!

ओटवणे सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी लावली.यावेळी या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूक काढली त्यानंतर या मूर्तीचे गडावर पूजन करण्यात…

पर्यटन विकासाच्या वल्गना नको, कृती हवी.! अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब.

गेल्या दशकापासून पर्यटन हा व्यवसाय जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेला व्यवसाय. जगातील अनेक छोटी मोठी राष्ट्रे ही पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक द्रुष्टीने स्वयंपूर्ण झालेली आपण पहातो. या व्यवसायामुळे परकीय चलन ही मिळते आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी.आपल्या कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं. कधी…

माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी! अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर

सिंधुदूर्ग महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी विषयी आपण काय बोलत होता…