Category देश विदेश

सावंतवाडी नगरपरिषदे कडून एकल वापर प्लास्टिक विरोधात कारवाई

सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषदेने एकल वापर प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पालिका प्रशासनातर्फे आठवडा बाजार, बस स्थानक व गांधी…

दिपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे सावंतवाडी महोत्सव!२९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे २९ डिसेबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ दरम्यान जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा…

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न….

सावंतवाडी भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे यशस्वी आयोजन….यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा कॉम्प्युटर विभागातर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत राज्यातील विविध कॉलेजचे एकूण ६५ शिक्षक सहभागी झाले होते.कार्यशाळेचा मुख्य उद्देश…

सक्षमता ओळखून ध्येय निश्चिती केल्यास यश निश्चित! : प्रा. रुपेश पाटील.

न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे ‘करिअरच्या वाटा व संधी’ विषयावर व्याख्यान. एसएससी बॅच १९८४-८५ व ज्ञानदीप मित्र मंडळाचा पुढाकार. सावंतवाडी : विद्यार्थी दशेत मिळालेले संस्कार हेच आपल्या भविष्यातील यशाचे यशाची वाट पक्की करत असतात. कोणतेही यश सहज मिळत नाही, त्यासाठी…

राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा भाजपा कडून करण्यात येत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील…

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पूजा वारीक, कोमल पाताडे व हेमंत पाटकर प्रथम

ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन वैभववाडी: २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालय गटात कु.पूजा वारीक, महाविद्यालय गटात कु. कोमल पाताडे तर खुल्या गटात हेमंत…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा २५ रोजी वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या…

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला

गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण तरंगकाठीचे घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत पूजन सावंतवाडी : मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले…

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी घेतली माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

नागपूर मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट.. नागपूर, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे ही…

माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार !मंत्री नितेश राणे

नागपूर देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली…