Category देश विदेश

सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील श्री सिद्धिविनायक मंदिरचा 32 व्या 1, एक फेब्रुवारी रोजी 25 रोजी, यावेळी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिर 32व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन १ फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले आहे. यावेळी श्री गणेश जयंती (विनायक चतुर्थी) मोठ्या थाटात साजरी केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदिराचा 32 वा वर्धापन…

सावंतवाडीत डिजीटल मिडियाचे महाअधिवेशन : राज्य अध्यक्ष राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महा अधिवेशन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात ६ एप्रिल रोजी होणार असून राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार…

जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा सावंतवाडी नं 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भालेकर भोजनालयाचे मालक श्री. राजू भालेकर हे होते तर प्रमुख…

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट ,अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा) या संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

सावंतवाडी बी. एफ. ए. फाईन आर्ट,अप्लाईड आर्ट पदवी अभ्यासक्रम आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. पारंपरिक चित्रकला शिक्षणापेक्षा वेगळा असा अप्लाईड आर्ट (उपयोजित कला) हा कला शिक्षणाचा…

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १०० हून अधिक रक्तदात्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव

सावंतवाडी, ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १०० हून अधिक रक्तदात्यांचा आज प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सर्व रक्तदात्यांचा ग्रुप इन्शुरन्स सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी स्पष्ट केले.ऑन…

आसोली येते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा थाटात पडला पार

वेंगुर्ला आसोली गावांत 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीम.…

कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार’ हा मराठी भाषेचा, कोमसापचा सन्मान !पद्मश्री मधु मंगेश कर्णिक.

सावंतवाडी कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं . वाड़्मयीन प्रकारात महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक या कोकणानं दिलेत. सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत नवा लेखक वर्गही तयार होत आहे असं मत कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले. तसेच भाषेचा…

सिंधुदुर्ग जिल्हा अवैद्य दारू,ड्रग व अनैतिक धंदे मुक्त होण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कडक भूमिका घ्यावी! ; पालकमंत्री ना. नितेश राणे

पोलीस निवस्थाने व वाहन व्यवस्थेला प्राधान्य देणार.!. सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार दहा अद्ययावत स्टीलच्या स्पीड बोटी आणणार.! सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत याची काळजी घ्या.हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने आपली ताकद वापरावी. बेकायदा दारु, मटका…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम न्हावेली / वार्ताहर कोकण रेल्वे कर्मचारी वृंद,सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार २६ रोजी सकाळी ९ वाजता श्री…

मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मध्ये संविधान सभा मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न

मळगाव प्रतिनिधि भारतीय जनता पार्टी– सिंधुदुर्ग. आयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत सावंतवाडी मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मध्ये सविंधान पूजन व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्प हार अर्पण करून…सविंधान अभियान च्या वतीने प्रमुख वक्ते ॲड प्राध्यापक सन्मानिय.ॲड.श्रीशा कुलकर्णी…