खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग वतीने देण्यात आल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सावंतवाडी प्रतिनिधि खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना सातारा येथे जाऊन राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा यांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी त्यांनी आवर्जून राजे प्रतिष्ठान कामगार सेना कार्यकर्ते यांची चौकशी केली. आपले काम सघटनेच्या माध्यमातुन अखड चालू ठेवा…








