Category देश विदेश

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश…..

गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल…. सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे…

मळगाव येथे ‘मराठा प्रिमियर लीग’ चे आयोजन

सावंतवाडी मराठा मिञ मंडळ आयोजित मळगाव येथील आझाद मैदानावर दि. ५ व ६ एप्रिल रोजी मराठा प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेचे यंदा हे पहिलेचं पर्व आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मळगाव येथील भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक…

सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील याचं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यानी पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत

सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. ह्यावेळी नवनियुक्त मुख्याधिकारी सौ पाटील यांच्याशी शहरातील विविध समस्यांबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यात शहरात होत असलेल्या रस्त्यांबाबत…

संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित . खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित . खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . आठ ते 10 एप्रिल या तीन दिवसात कालावधीत सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ…

मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा

मळगाव-तेलकाटावाडी ग्रामस्थांची सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी सहदेव राऊळ सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद असलेली स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी मळगाव ग्रामपंचायत सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली.या निवेदनात मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी असे…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट,अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई:- महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. राज्यभरात पुढचे पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढच्या काही दिवसांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचे अलर्ट जारी…

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चमकले….

चार गोल्ड, एक सिल्व्हर व चार ब्रॉन्झ पदकांसह १००% निकाल…. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश प्राप्त केले. परीक्षेला शाळेतून शंभर विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यामध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात

सिंधुदूर्ग सिंधुदुर्गनगरी येथे आज पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे लक्ष सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडी स्थानकातील प्रवासी…

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या दिया मालवणकर चा भाजपा च्या वतिने सत्कार

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या दिया मालवणकर चा भाजपा च्या वतिने सत्कार जागृती क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. संजय मालवणकर यांचा खेळामधील वारसा पुढे चालत ठेवून त्यांचीच पुतणी कु.दिया दिलीप मालवणकर हिने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लांब उडी व ऊंच उडी…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण मालवण येते सोहळा संपन्न

मालवण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण सोहळा कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांच्या हस्ते मालवण बंदर जेटी येथे संपन्न झाला.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्यास अथवा काही…