Category प्रादेशिक

जय भवानी, जय शिवाजी..!!”च्या जयघोषात सावंतवाडी भगवामय,स्वराज्य संघटनेच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी सावंतवाडी शहरात दरवर्षी प्रमांणे यावर्षी पणं स्वराज्य संघटने मार्फत मोठया उस्फुर्त प्रतिसादमध्ये साजरी करण्यात आली.यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात सावंतवाडी दुमदुमून गेली. .यावेळी सावंतवाडी शहर पुर्णपणे”भगवामय झाले. शहरातयावेळी रॅली काढण्यात आली याला युवा पिढीचां उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी…

यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आयोजित सहावी राष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वीरित्या संपन्न

सावंतवाडी यशवंतराव भोसले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आणि इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी भोसले शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली . यावेळी परिषदेचा विषय औषध निर्माण शास्त्र मधील वर्तमान दृष्टीकोन आणि…

वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड -पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपत्न होत आहे.३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव कोंब्याचां जत्रोत्सव म्हणुन प्रसिद्ध आहे .नवसाला पावणारा देव…