भोसले नॉलेज सिटीमध्ये पॉश कायद्यावर मार्गदर्शन सत्र संपन्न!कामाच्या ठिकाणी महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे

सावंतवाडी – सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये पॉश कायदा- २०१३ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध व निवारण) २०१३ हा एक विशेष कायदा आहे जो आपल्या देशात महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळे निर्माण करण्याच्या उद्देशाने…








