Category प्रादेशिक

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेटघेवून केले अभीष्टचिंतन मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय…

पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा

पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे सोमवार दि. २३जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लास रूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न!विद्यार्थ्याचे आगामी काळात भवितव्य उज्वल व्हावे हीच आपली इच्छा! दर्शन विद्या एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष शेखर जैन

तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रदान केल्यामुळे सर्वागीण होणारं संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार यश सावंतवाडी तंत्रज्ञातंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची…

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये योगा दिन उत्साहात साजरा !आजच्या विद्यार्थि पिढीने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे (आरोग्यम् धनसंपदा)

निरवडे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेमध्ये शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी जागतिक योगा दिनानिमित्त योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये प्रशालेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगा प्रत्यक्षिकांचा लाभ…

एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’ या विषयानुसार जिल्ह्यातील 05 ठिकाणी आयोजित योग शिबीरास प्रतिसाद!संत निरंकारी मिशन मार्फत आंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र संघाने केलें होतें आयोजित

‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’ या विषयानुसार जिल्ह्यातील 05 ठिकाणी आयोजित योग शिबीरास प्रतिसाद सावंतवाडी, 21 जून, 2025 – संत निरंकारी मिशन मार्फत आंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र संघाने जाहिर केलेल्या ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’या…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा आज २१ जुन रोजी!तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात

तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा आज २१ जुन रोजी सावंतवाडी तंत्रज्ञातंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात होत आहे.संस्कार…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर. जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र. सावंतवाडी : ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली संस्था म्हणजेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र. या संस्थेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात…

१ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग”यांचे आगमन !माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा

माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा : शेकडो शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी सावंतवाडी १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग” रुद्रपुजा माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली‌. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी…

बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेमार्फत डीचोलकर कुटुंबीय यास 6 लाखाचा विमा प्रदान!शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले सुपूर्द

बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेमार्फत डीचोलकर कुटुंबीय यास 6 लाखाचा विमा प्रदान शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले सुपूर्द सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येतील युवा कार्यकर्ते सूरज डिचोलकर याचे आकस्मित निधन झाले होते त्यांनी बँक ऑफ इंडिया मार्फत स्टार…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये नवोगतांचे जल्लोषात स्वागत

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये नवोगतांचे जल्लोषात स्वागत… निरवडे प्रतिनिधि सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नवोगतांच्या आगमनाने वातावरण चैतन्यमय झाले होते. दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. शेखर जैन सर तसेच संचलित प्रशाला संस्कार…