Category प्रादेशिक

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावरकणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणेआज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे…

कोकण रेल्वे प्रश्नांवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा!कोकणातील स्थानकांच्या आधुनिकीकरणाची मागणी

कोकण रेल्वे प्रश्नांवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा कोकणातील स्थानकांच्या आधुनिकीकरणाची मागणी १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे वाढवण्याचा प्रस्ताव कणकवली व नांदगाव येथे गाड्यांचे थांबे अपेक्षित प्रवासी सुविधा व पीआरएस काउंटर उन्नतीकरणावर भर वैभववाडी–कोल्हापूर नव्या मार्गाला गती देण्याची…

तळवडे व्यापारी संघाकडून सिद्धेश्वर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण

तळवडे व्यापारी संघाकडून सिद्धेश्वर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण सावंतवाडी तळवडे येथील व्यापारी संघाने तळवडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. भाविकांना बसण्यासाठी आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी हा मॅटरोल अर्पण करण्यात…

वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन

वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन वेंगुर्ले ग्रामदैवत रामेश्वर मंदीर येथुन श्रीदुर्गामाता दौड चा सायंकाळी ४ वा. शुभारंभ . वेंगुर्ला

एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास-ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट
मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली

एआय मॉडेलचे फायदेजिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक व वेगवान आढावा घेता येणार.शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार.भविष्यातील विकास आराखड्यांसाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत होणार. सिंधुदुर्गचा राष्ट्रीय स्तरावर गौरवएआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार…

तळवडे शाळा नंबर ९ मध्ये मोफत वह्यांचे वाटप

तळवडे शाळा नंबर ९ मध्ये मोफत वह्यांचे वाटप सावंतवाडीभारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपासारखा एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे यांच्या सहकार्याने…

तळवडे येथे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रम

तळवडे येथे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रम सावंतवाडी तळवडे आंबाडेवाडी येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता भूतनाथ भजन मंडळ,निरवडे ,ब्राह्मणदेव भजन मंडळ,तळवडे रात्री १० ते…

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी होणारी भजनेसायंकाळी ६ वाजता…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी!राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारफोटो;;…

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे मुंबई, – मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य…