भारतीय जनता पार्टीची उद्या गांधी चौकात उद्या भव्य प्रचारसभा

भारतीय जनता पार्टीची उद्या गांधी चौकात उद्या भव्य प्रचारसभा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, पक्षाच्या स्टार प्रचारकांची फौज…








