Category मुंबई

भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘संवाद लेखकांशी’ कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी : केरळमध्ये जन्मलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या पी.एन.पन्नीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण देशात राष्ट्रीय वाचन महिना साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘संवाद लेखकांशी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पंचम खेमराज…

काँग्रेस कडून विधानसभेसाठी विलास गावडे यांच्या नावाला पसंती.!! तालुका उपाध्यक्षपदी शिवा गावडे तर तांबोळी मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब देसाई यांची निवड

सावंतवाडी सावंतवाडी या ठिकाणीं येथील तालुका काँग्रेसच्या माध्यमातून विधानसभेसाठी विलास गावडे यांच्या नावाला पसंती देण्यात आली. त्यांना महाविकास आघाडीतून संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान यावेळी सावंतवाडी काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्षपदी शिवा गावडे तर तांबोळी मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब…

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख) 🟫 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🚩शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख)…

5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार!

सावंतवाडी 5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. परिवहन विभागाचा चाललेला बेभरोशी कारभार तसेच प्रवासी वाहतूक परवाना घेऊन वाहतूक बस चालवणारे गोवा मुंबई तसेच मुंबई गोवा या बस…

कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न :संचालक संतोष कुमार झा

रत्नागिरी कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठक झाली.मुंबई च्या…

पत्रकार समीर म्हाडेश्वर, यांना पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र…

वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद

भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा . पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ मिळणार —–भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई . वेंगुर्ला वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत व…

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी साजरा केला कुटुंबियां सोबत मुंबई निवासस्थानी वाढदिवस साजरा

मुंबई महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्री केसरकर यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी केक कापून हा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा केला. यावेळी मंत्री केसरकर यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता !मागण्या मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन ;आझाद मैदानासह राज्यात सुरू होतं साखळी उपोषण

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुंबई येथे त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.