Category मुंबई

दिवा रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात!अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी

दिवा रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात… अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी दिवा ते पनवेल किंवा डहाणू / वसई रोड ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या मेमू रेल्वेला वीर स्टेशनपर्यंत चालवल्यास कोकणातील रायगड जिल्हामध्ये पर्यटणासाठी जाणाऱ्या १) रायगड किल्ला २)…

भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव…

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार राजन नाईक यांची भेट

वांद्रे – मडगाव सुपरफास्ट रद्द करून वसई – सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची केली मागणी…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे स्कूलमध्ये राबविण्यात आला खाद्य महोत्सव व फनी गेम उपक्रम!खाद्य महोत्सवाची खाद्य प्रेमींसाठी लज्जत मेजवानी

निरवडे संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे या प्रशालेत खाद्य महोत्सव व फनी गेम हा एक अतिशय आगळावेगळा असा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या महोत्सवात इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्व हाताने बनवलेल्या खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. या खाद्य महोत्सव…

कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार’ हा मराठी भाषेचा, कोमसापचा सन्मान !पद्मश्री मधु मंगेश कर्णिक.

सावंतवाडी कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं . वाड़्मयीन प्रकारात महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक या कोकणानं दिलेत. सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत नवा लेखक वर्गही तयार होत आहे असं मत कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले. तसेच भाषेचा…

सिंधुदुर्ग जिल्हा अवैद्य दारू,ड्रग व अनैतिक धंदे मुक्त होण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कडक भूमिका घ्यावी! ; पालकमंत्री ना. नितेश राणे

पोलीस निवस्थाने व वाहन व्यवस्थेला प्राधान्य देणार.!. सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार दहा अद्ययावत स्टीलच्या स्पीड बोटी आणणार.! सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत याची काळजी घ्या.हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने आपली ताकद वापरावी. बेकायदा दारु, मटका…

मंत्री नितेश राणेंची सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारणीची मागणी

मुंबई /प्रतिनिधी:- मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय मागणीचे निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा…

वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

” कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ . वेंगुर्ला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला .…

मा.आ.वैभव नाईक झाले भावूक,सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार

७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार!कुडाळ येथील बैठकीत वैभव नाईक यांचे वक्तव्य कुडाळ कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. माझा पराभव हा लढाई करून झाला आहे.पराभव…

तिसऱ्या फेरीअखेर दीपक केसरकर ४८८४ मतांनी आघाडीवर आहेत

सावंतवाडी : सावंतवाडी मतमोजण दुसऱ्या फेरीत एकूण ६६९४ मते पडली. दीपक केसरकर यांना ३.६७५ मते, तर राजन तेली यांना १,५९७ सलाहकार. विशाल परब यांना १.१९८ अधिकारी प्राप्त, अर्चना घारे यांना ७० सलाह. सुनील पेणेकर यांना ३१ सलाह, आणि दत्ताराम परब यांना…