Category मुंबई

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट,अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई:- महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. राज्यभरात पुढचे पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढच्या काही दिवसांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचे अलर्ट जारी…

कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी मंत्री नितेश राणे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करणार!राज्यांचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे सावंतवाडी : कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे…

मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले !भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर .

वेंगुर्ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतिने वेंगुर्ले तालुक्यातील १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान . यावेळी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर म्हणाल्या कि महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी ८…

भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण

सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विजेत्या स्पर्धकांची नावे…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान , तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द सेवा आणि समर्पणाचा अनमोल दान – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर रुग्ण साहित्य सेवा केंद्राला जंबो ऑक्सिजन सिलेंडर किट प्रदान

व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.मुंबई…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्गचा उदया 28 फेब्रूवारी 2025 रोजी वर्धापन दिन

विवध क्षेत्रातील मान्यवरांना येणारं गौरविण्यात सिंधुदूर्ग राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखां सिंधुदुर्गचा उदया 3वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विवध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य याच्या मार्फत सामाजिक विकासात्मक.व उद्योजक व सामाजिक…

मलबार ग्लायडींग फ्रॉगचे फ्रॉगलेट (पिल्लू) १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात रवाना.

वेंगुर्ला प्रतिनिधी: गेल्या नऊ वर्षांपासून मलबार ग्लायडींग फ्रॉगमुळे नावारूपास आलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये २८ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी जतन केलेल्या फोमनेस्टमधून शेवटचा फ्रॉगलेट (पिलू) पाण्याबाहेर येऊन १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात निघून गेले. पावसाळ्याच्या…

मळगावात ३९५ व्या शिवजयंतीचा उत्साह

मळगाव मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.आज शिवजन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली काढण्यात…

बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ

बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ बांदेकर कला महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेची चित्रे महाविद्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत या अगोदर दिनांक ३०/०१/२०२५ होती, सदर चित्रे जमा करण्याचा दिनांक चित्रकला स्पर्धेस मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे २४/०२/२०२५ पर्यंत वाढविण्यात आला…