Category मुंबई

मच्छीमारांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा!मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना,!प्लास्टिक मुक्त कोळीवाडा उपक्रम मत्स्य विभागाच्या माध्यमातून राबविणार

मुंबई

सन्मान सोहळा ज्ञानदानाच्या शिलेदारांचा-संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!

सन्मान सोहळा ज्ञानदानाच्या शिलेदारांचा…. संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी! निरवडे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व रुजवण्यासाठी आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशालेत…

चार शेतकरी याच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्या वाघाला सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड – कोंडुरे येथे जेरबंद करण्यात यश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिबट्या वाघाला मळेवाड – कोंडुरे येथे जेरबंद करण्यात यश सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड – कोंडुरे – देऊळवाडी येथे रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास येथील चार जणांवर बिबट्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.…

मत्स्य व्यवसायाला राज्य सरकारचे पाठबळ: 15.41 कोटींच्या पुरवनी मागण्यांना मंजूरी!मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्या

“मत्स्य व्यवसायाला राज्य सरकारचे पाठबळ: 15.41 कोटींच्या पुरवनी मागण्यांना मंजूरी

वारकऱ्यांच्या सन्मानासाठी भाजपा सिंधुदुर्गचा स्तुत्य उपक्रम – ‘सन्मान वारकऱ्यांचा’ कार्यक्रम वेंगुर्ल्यात मोठ्या भक्तिभावात संपन्न

वेंगुर्ला वारकऱ्यांच्या सन्मानासाठी भाजपा सिंधुदुर्गचा स्तुत्य उपक्रम – ‘सन्मान वारकऱ्यांचा’ कार्यक्रम वेंगुर्ल्यात मोठ्या भक्तिभावात संपन्न भाजपा च्या वतीने २५ जेष्ठ वारकऱ्यांचा सत्कार याच परंपरेच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी – सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘सन्मान वारकऱ्यांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ल्यातील चांदेरकर…

कणकवली – कसवणात उबाठा सेनेला धक्का सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात केला प्रवेश

कणकवली – कसवणात उबाठा सेनेला धक्का सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली : तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

आषाढी एकादशीनिमित्त रिंगण आणि दिंडीने संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे वातावरण भक्तीमय

आषाढी एकादशीनिमित्त रिंगण आणि दिंडीने संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे वातावरण भक्तीमय सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पद्धतीने रिंगण व दिंडीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय…

मल्लसम्राटच्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

मल्लसम्राटच्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप. सावंतवाडी : मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम मल्लसम्राट करीत आहे.…

शक्तिपीठ महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून निघेल असा प्लॅन करणार !पालकमंत्री नितेश राणे

शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर महाराष्ट्र, सिंधुदुर्गला काय फायदा ?शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणारपालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग होणार…

३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध

३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे दिनांक ३ जुलै २०२५ रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत…