Category महाराष्ट्र

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी -मंत्री नितेश राणे

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी ! नितेश राणे- पालकमंत्री !बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन कणकवली, भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून अभिवादन…

मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग

मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने नाट्यप्रयोगाचे आयोजन सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बाबी लातये यांच्या निवासस्थानी सोमवार २१ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ला…

वैभवाडी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी

वैभववाडीदि.१४/४/२०२५ वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी व आडेलीतील श्री सोमेश्वर शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आडेली प्रतिनिधी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी आणि आडेली येथील श्री सोमेश्वर शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आडेली गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून…

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

सावंतवाडी : येथील दै. लोकसत्ता, दै. रत्नागिरी टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना जाहीर झालेला कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर, वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या हस्ते या…

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर !

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर ! कोकणच्या पत्रकारितेतील ‘कोकणरत्नां’चा रविवारी विविध पुरस्कारांनी गुणगौरव! सावंतवाडी : कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ दै. लोकसत्ता, दै. रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना जाहीर…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. यात सहा हजार किमतीच्या चांदीची पैजण व जोडे असे मिळून सात हजाराचा…

सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत मडूरा संघ प्रथम निरवडे द्वितीय

सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत madura संघ प्रथम निरवडे द्वितीय सावंतवाडी( प्रतिनिधी )बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांनी दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या समूह गान भीम गीत स्पर्धेत रमाई कलाविष्कार मडुरा यांनी प्रथम क्रमांक प्राप्त…

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग ऑफिसला. खासदार उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती आणि विश्वासू, शिवप्रेमी जागिर…

होडावडेत आज स्वरगंध संगीत मैफिल

होडावडे आज स्वरगंध संगीत मैफिल होडावडे होडावडा बाजार पेठ नजीक दत्तमंदिर या ठिकाणी आज 10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वरगंध संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे ,तरी कलाकार आणि संगीत प्रेमी मंडळींनी या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे अशी…