Category महाराष्ट्र

मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन सहदेव राऊळ सावंतवाडी : मळगाव येथे पहिल्यांदाच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा १४ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात…

प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई मुख्याध्यापक श्री जनता विद्यालय तळवडे

प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई तळवडे विद्यालयाच्या नामफलकाचा अनावरण समारंभ संपन्न सावंतवाडी शाळेला आई मानून तिच्याविषयीचे प्रेम, जिव्हाळा, आत्मियता नेहमी आपल्या कृतीतून व्यक्त करणाऱ्या तुमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांमुळेच शाळेची दिवसेंदिवस उन्नती होत आहे. विशाल…

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई आणि नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई या संस्थेच्या स्थापनेला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई आणि नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पासुन 3…

11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती

11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती कणकवली मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला. शिवराय या पुतळ्याचे रविवार 11 मे रोजी पूजन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने ” ऑपरेशन सिंदुर ” चा जलौश

वेंगुर्ला भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack)…

सावंतवाडीत बंदीवानांना करेक्शनल सायकॉलॉजी व सकारात्मक जीवनमान बाबत मार्गदर्शन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे आयोजन

निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन

निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन सावंतवाडी निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा वर्धापन दिन उद्या होत आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यांचा भक्तगण व भाविक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तरी…

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई

मुंबई भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने या कारवाईत दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम…

राज्यात आज होणारं मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट!जिल्हाधिकारी अनिल पाटील

राज्यातील 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्गचाही समावेश जिल्हाभरात होणार मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट, सिंधुदुर्गजम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय…

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन आज मंगळवार ६ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन संपन्न झाला. यावेळी सकाळी ७ ते १२.३० वाजता धार्मिक…