आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसांची वन कोठडीआंबोली ग्रामस्थांच्या जागरूकतेचे उपवनसंरक्षक यांचेकडून कौतुक,

आंबोली

आंबोली

🔹 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(शरदचंद्र पवार गट),सावंतवाडी विधानसभा मतदार संघ 🌺 हार्दिक शुभेच्छा 🌺 हार्दिक शुभेच्छा 🌺🌺हार्दिक शुभेच्छा 🌺🌺माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसलेयांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🔹 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार गट,सावंतवाडी विधानसभा मतदार संघ

सावंतवाडी सप्तरंग कलामंच होडावडे यांच्यावतीने ब्रम्हांडनायक हे स्वामी चरित्रावर आधारित नाटकाचे आयोजन आज 18 फेब्रुवारी 2023 रोजीरात्रौ 9वाजता करण्यात आले आहे .होडावडे येथील केंद्रशाळा क्रमांक एक देउळवाडी या ठिकाणी या नाटकाचे आयोजन केले आहे .तरी स्वामी भक्तगणांनी या नाट्यप्रयोगाच्या लाभ…

सावंतवाडी : जीवनात आपल्याला यशप्राप्ती करायवयाची असेल तर कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नये, आपले सातत्य हे आपल्याला यशोशिखरावर नेत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिंदादिल कार्यकर्ते सहदेव जाधव हे आहेत. अनेकदा त्यांना मेहनत करूनही राज्यस्तरावर यश…

वेंगुर्ला श्री देव मानसीश्वर जत्रेच्या निमित्ताने जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबाग,ता.वेंगुर्ला शाळेच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाईचा आनंद मिळविला.सकाळी लवकरच पूजा साहित्य विक्रीला सुरूवात करण्यात आली.भाविकांनी मुलांकडील साहित्य खरेदीस प्राधान्य दिले.या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्राजक्ता आपटे,कब मास्टर श्री.रामा पोळजी,शिक्षक श्री.मारुती गुडुळकर यांनी परीश्रम घेतले.शाळा…

अर्चना घारे परब यांचे आयोजन,प्रमुख अतिथी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार बहिर्जी नाईक फेम अजय तापकिरे सावंतवाडी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ…

ग्राम परिक्रमा यात्रा ” शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर गावातुन होणार वेंगुर्ला संपूर्ण विश्वात मोदींचा विश्व गुरु म्हणून डंका आहे. यामागे मोदीजीची अहोरात्र मेहनत तर आहेच पण यामागे असंख्य हात आणि डोकीसुध्द अहोरात्र झटत आहेत.गेल्या वर्षभरात विकसित भारत ऍंबेसिडर, मेरा सांसद,…

सावंतवाडी हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे. यावेळी…

सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील तसेच अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश पालकमंत्री…

सावंतवाडी यशवंतराव भोसले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आणि इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी भोसले शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली . यावेळी परिषदेचा विषय औषध निर्माण शास्त्र मधील वर्तमान दृष्टीकोन आणि…