प्रा. रूपेश पाटील उद्या गोव्यात करणार शिव विचारांचा जागर.!गोव्याचे कला व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती.

सावंतवाडी सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध शिवशंभु व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांचे उद्या रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी बायणा – वास्को (गोवा) येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात शिवजन्मोत्सवानिमित्त ‘चला छत्रपती शिवरायांना समजून घेऊ..!’ या विषयावर दणदणीत व्याख्यान होणार…








