बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिलाअध्यक्षा अर्चना घारे मैदानात

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या पुण्यात सहभागी झाल्या. यावेळी प्रचारा दरम्यान अर्चना घारे परब यांनी नागरिकांशी संवाद साधला. सध्याची…








