महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत बजावला मतदानाचा हक्क

विरोधी उमेदवाराचे माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही! त्यामुळे विजय माझा होणार -महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवली -प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तीन लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ…








