सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सावंतवाडी : येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदन्हा व प्रमुख…







