कावळेसाद पॉइट जमिनीवर नेमका डोळा कोणाचा?त्यांची नावे मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी जाहीर करावी!

सावंतवाडी आंबोली पर्यटन भागात कावळेसाद पॉइट येथील जमिनीवर कोणाचा डोळा आहे? त्यांची नावे शालेय शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी जाहीर करावी. त्यांची नावे जाहीर करण्यासाठी का घाबरतात? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज सावंतवाडी येते…







