मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची बैठक संपन्न

बँक खाते आधारशी संलग्न करावे!!जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५२७ पात्र लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी सिंधुदुर्ग राज्यातील महिला आणि मुलींचं आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत २१ ते ६५…








