Category महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी घेतली माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

नागपूर मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट.. नागपूर, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे ही…

माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार !मंत्री नितेश राणे

नागपूर देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली…

मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार!माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी, दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामाच समाधान मला आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी अशी साईंची…

सिंधुदूर्ग जिल्ह्यात दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात करण्यात आला साजरा

सावंतवाडी:सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात साजरा करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील माणगाव तसेच सावंतवाडी तालुक्यातील दत्तमंदिर मध्ये दत्तजयती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मंदिर परिसर दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ.. दिगंबरा… अशा नामघोषात दुमदुमून गेला होता. सावंतवाडी शहरातून…

तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळयांचे आयोजन

तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळयांचे आयोजन सावंतवाडी तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विवध धार्मिक…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्तचंद्रकांत जाधव यांनी केले अभिवादन

सावंतवाडी सावंतवाडी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापारी निर्वाण दिनानिमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य याच्याकडून अभिवादन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. यावेळी अन्य मान्यवर उस्थितीत होतें.

शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी! वेंगुर्ला शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण अत्यावश्यक आहे. वाडिया रुग्णालयाने रुपये दहा लाख इतक्या अंदाजित खर्चाचे…

सावंतवाडी पत्रकार बंधू-भगिनींसह कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ९ डिसेंबर ला आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले आहे . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये होणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन:सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरस्कर यांच्या…

वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

” कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ . वेंगुर्ला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला .…

मा.आ.वैभव नाईक झाले भावूक,सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार

७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार!कुडाळ येथील बैठकीत वैभव नाईक यांचे वक्तव्य कुडाळ कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. माझा पराभव हा लढाई करून झाला आहे.पराभव…