Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्गात.. सिंधुदुर्गनगरी :- मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी…

मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव भिल्लवाडी ग्रुप, मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजन सावंतवाडी : जाणता राजा, हिदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बुधवार १९ फेब्रुवारी साजरा होत आहे. यनिमित्त भिल्लवाडी ग्रुप (अध्यक्ष…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस निमित्त व जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला पदाधिकारी यांना साडी वाटप कार्यक्रम झाला सपन्न

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग. विभाग मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस निमित्त व जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला पदाधिकारी यांना साडी वाटप कार्यक्रम झाला सपन्न युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रम…

भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव…

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार राजन नाईक यांची भेट

वांद्रे – मडगाव सुपरफास्ट रद्द करून वसई – सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची केली मागणी…

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार!! आम.तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर येत्या पंधरा दिवसांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2025.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे.गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष-नारायण माने, संघटक-श्याम कदम तर सचिव प्रमोद शेठ वैभववाडी ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” संस्थेची देवगड तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी श्री.नारायण माने, संघटक पदी श्री.श्याम कदम तर सचिवपदी श्री.प्रमोद शेठ यांची एकमताने निवड करण्यात…

YBIT च्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथील ‘ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५’ ला भेट !नवीन तंत्रज्ञान आणि वाहनांची केली पाहणी…..

सावंतवाडी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट दिली. दिल्ली येथे खास उभारण्यात आलेल्या भारत मंडपम येथील ऑटोमोबाईल शो आणि यशोभूमी – द्वारका येथील कंपोनंट शोचा…

कोकणात व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे! अच्युत सावंत भोसले भोसले नॉलेज सिटी कॉलेज अध्यक्ष

वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथे करिष्मा सोनसुरकर यांनी सुरू केलेल्या ‘वाघेरी एक्वा’ मिनरल वॉटर प्रकल्पाचे करण्यात आले शानदार उद्घाटन वेंगुर्ला व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे असे मत अच्युत सावंत भोसले भोसले नॉलेज सिटी अध्यक्ष यांनी…