Category राजकीय

कोकण विकासाकरिता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले कार्य मोलाचे !!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

खासदार विनायक राऊत यांचे थोडेच दिवस राहिले त्यांचा पराभव होणार!मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत टिका सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी केलेले कार्य हे अनन्य साधारण असेच आहे. कोकणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तर उद्धव ठाकरे…

भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

धगधगत्या उन्हाची पर्वा न करता महायुतीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली! गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मंत्री उदय सामंत,मंत्री दीपक केसरकर,मंत्री रवींद्र चव्हाण ,राष्ट्रवादी आमदार निकम,किरण सामंत यांची उपस्थिती रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नारायणराव राणे साहेब यांनी रॅली द्वारे…

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच झाले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी घोषित केली असून त्यामध्ये रत्नागिरीमधून नारायण राणेंना…

कोकणची प्रगती हाच माझा ध्यास : केंद्रीय मंत्री नारायण राणे असं काम करणार की सिंधुदुर्ग जिल्हा देशाच्या नकाशावर झळकेल

माझं यश हे इथल्या लोकांचे प्रेम, आशीर्वाद व पाठिंब्यावरच सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी हा भाग माझ्यासाठी नवीन नाही. गेली ३४ वर्षे मी या जिल्ह्यात काम करीत आहे. मी जो कोणी आहे तो कोकणी जनतेमुळेच. त्यामुळे माझं यश हे इथल्या लोकांचे…

सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्या निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा

सावंतवाडी जनसंघापासुन सुरु झालेला प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत येवून पोचला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरु आहे . नरेंद्र मोदी यांनी ” सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास ” या…

उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय मीडिया समोर जाहीर व्यक्त होणार नाही-केंद्रीय मंत्री नारायण राणे

सावंतवाडी प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी लोकसभा उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता जो पर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर…

भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

आमदार नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन निवडणुकीत कशा पद्धतीत प्रचाराची यंत्रणा उभी करायला पाहिजे , याबाबत मार्गदर्शन करत आहेत .अशाच पद्धतीत भाजपा कामगार…

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान.!

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम.! सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यात महिला पत्रकार मंगल कामत, दिव्या वायंगणकर, मंगल नाईक – जोशी, जुईली पांगम, अनुजा कुडतरकर…

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते निरवडे येथील रोहिदास नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्धखासदार विनायक राऊत सावंतवाडी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील रोहिदास नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपतालुका प्रमुख…