Category राजकीय

अर्चना घारेंच्या यात्रेतून जाणीवांचा जागर, महिला, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव, कुणकेरी, कोलगाव, तळवडे, न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, मळगाव या गावांमध्ये सौ. घारे यांची जाणीव जागर यात्रा पोहचली सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज पासून सुरूवात.!!कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब

सावंतवाडी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्गातील गावागावात जाण्याचे नियोजित केले होते. त्यानुसार वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात दोन टप्पे पार पडले‌. तिसऱ्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यात ही…

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावच्या कबुलायतदार समितीला जागा वाटपाचे अधिकार!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश

शासनाने काढलेल्या पत्रात गाव समितीला सर्वाधिकार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश सावंतवाडी चौकुळ गाव कबुलायतदार बोलायदार गावकर प्रश्नी जी गावाने 65 लोकांची समिती गठीत केली होती त्या समितीला शासनाने मान्यता दिली असून गाव समितीने गावाच्या जमिनी बाबत…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज 20 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर सिंधुदुर्ग राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे आज 20 सप्टेंबर सिंधुदूर्ग दौऱ्यावर येत असुन ते जिल्यातील विवध कार्यक्रम व बैठका यांना उपस्थिती दर्शविणार आहेत. त्याचा दौरा खालील…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास दिला आर्थिक हातभार

सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शेतकरी सूरभा परब यांची घेतली भेट तळवडे प्रतिनिधि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास आर्थिक हातभार लावण्यात आला. तळवडे गावातील गरीब शेतकरी सुरभा परब यांची म्हैस नदीपात्रात पडून मृत्युमुखी…

शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर” -संदेश पारकर

सिंधुदुर्ग शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत हे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार असून त्यांचा नियोजित दौरा खालीलप्रमाणे आहे. १) सकाळी १०.०० वा.चिपी विमानतळ येथे आगमन.२)…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याबाबत तपासाकरता तांत्रिक संयुक्त समिती नेमण्यात येणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी घेतली बैठक मुंबई सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील उदया सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडीत उद्या सकाळी 9.15 वाजात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील उदया सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सकाळी 08.20 वा. गोवा येथे त्यांचे आगमन होणार आहे. स.09.00 वा. सावंतवाडी विश्राम गृह येथे मा.…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्चना घारे परब यांना मालवणी भाषेतून दिले आशीर्वाद

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतदादा पाटील यांना रक्षाबंधन सणाला कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चनाताई घारे-परब यांनी राखी पाठवली होती‌. तुम्ही आठवणीने पाठयलेली तुतारी वाजवणारा माणूस ह्या आपल्या पक्षाचा चिन्ह असलेली राखी मिळाली. त्याबद्दल मी आपलो…

भगवा सप्ताह निमित्त १६ ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान

सावंतवाडी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज १६ ऑगस्ट २०२४ पासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होत आहे. सकाळी कोलगाव येथे उद्घाटन…