कणकवली विधानसभा मतदारसंघ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल 37672 मतांनी आघाडीवर

◾ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल हॅट्रिक नक्की ◾ पंधराव्या फेरी अखेर नीतेश राणे 37672 मतांनी आघाडीवर ◾ सतराव्या फेरी अखेर केसरकर यांना मताधिक्य 30154

◾ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल हॅट्रिक नक्की ◾ पंधराव्या फेरी अखेर नीतेश राणे 37672 मतांनी आघाडीवर ◾ सतराव्या फेरी अखेर केसरकर यांना मताधिक्य 30154

सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर. सावंतवाडी सावंतवाडी विधानसभासतरावी फेरी-दिपक केसरकर- ३८१७ (६३४३१)राजन तेली- १८६८ (३३२७७)अर्चना घारे- २३५ (४४७८)दत्ताराम गावकर- ४४विशाल परब- १२७० (२५०१५)सुनिल पेडणेकर- ३८नोटा- ११६सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभापदरावी फेरी-दिपक केसरकर- 3516(55925)राजन तेली- 1893 (29394)अर्चना घारे- 345 (4026)विशाल परब- 1240(22646)चौदाव्या फेरीअखेर दीपक केसरकर २४९०९ मतांनी आघाडीवर. सावंतवाडी विधानसभासोळवी फेरी-दिपक केसरकर- 3516(59641)राजन तेली- 2215(3140)अर्चना घारे- 214 (4240)विशाल परब- 1099(23745)चौदाव्या फेरीअखेर दीपक केसरकर 28205 मतांनी आघाडीवर.

बाराव्या फेरी अखेर नीतेश राणे 30437 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 51944संदेश पारकर 21507

सावंतवाडी विधानसभाअकरावी फेरी-दिपक केसरकर- ३९२६राजन तेली- १५९२अर्चना घारे- ३९४दत्ताराम गावकर- २१विशाल परब- ११०४सुनिल पेडणेकर- २२नोटा- ११३अकराव्या फेरीअखेर दीपक केसरकर १८२५४ मतांनी आघाडीवर.

सिंधुदूर्ग सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 26984संदेश पारकर 11825

सावंतवाडी

सावंतवाडीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर आहेत.दिपक केसरकर १३,५७२,राजन तेली ७७९५, विशाल परब 6770, अर्चना घारे 773मते पडली आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी मतमोजण दुसऱ्या फेरीत एकूण ६६९४ मते पडली. दीपक केसरकर यांना ३.६७५ मते, तर राजन तेली यांना १,५९७ सलाहकार. विशाल परब यांना १.१९८ अधिकारी प्राप्त, अर्चना घारे यांना ७० सलाह. सुनील पेणेकर यांना ३१ सलाह, आणि दत्ताराम परब यांना…

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर