Category वैभववाडी

मंत्री केसरकरांसाठी सीएम शिंदेंची सून मैदानात !सावंतवाडी झंझावाती प्रचार

सावंतवाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मोती तलाव काठावर त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनीही प्रचारा दरम्यान…

उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आयोजित वेंगुर्ला येथील आरोग्य शिबिरात २०४ जणांची आरोग्य तपासणी

एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हाॅस्पिटल , पडवे चे सहकार्य वेंगुर्ला: जि प पूर्ण प्रा.शाळा वेंगुर्ला नं १ या प्रशालेच्या व्यवस्थापन समितीने उपमुख्यमंत्री वैद्यकीय कशामार्फत आणि एसएसपीएम मेडीकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या आरोग्य शिबिरात…

स्वतः व्यसनापासून दूर रहा- सुनिल अवसरमोल वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त वैभववाडी तालुका स्तरीय आयोजित पोस्टर व रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा यावेळी केले मार्गदर्शन वैभववाडी आज समाजातील बहुसंख्य व्यक्ती वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत.पारंपरिक व्यसनांबरोबरच नवीन व्यसनांमध्ये मोबाईलचा वापर हा एक व्यसनाचाच प्रकार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः…

निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी

सावंतवाडी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते. आणि पत्नीही मयत झाली आणि तिला अविवाहित मुलगी असेल तर तिला यापूर्वी वयाचे २४ वर्षापर्यंत पेन्शन मिळत…

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत!!ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची राज्य आयोगाकडे मागणी.

वैभववाडी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक बंद झालेले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी व कामकाजाची वेळ यांची पडताळणी करता येत नाही…

२६ जानेवारी रोजीच्या गड-किल्यांवरील ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे.

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन वैभववाडी शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन हा अभिनव उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व…

कोकण इतिहास परिषदेतर्फे विविध स्पर्धांचे

वैभववाडी कोकण इतिहास परिषदेचे १३ वेळ वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कोकण इतिहास परिषदेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणचा सर्वांगीण इतिहास ज्ञात होण्यासाठी…

स्वतः मधील क्षमता पूर्ततेसाठी प्रयत्न करा! दीप्ती देसाई तहसीलदार वैभववाडी

वैभववाडी शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास होत असतो.विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्यातील क्षमता ओळखून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वैभववाडीच्या तहसीलदार दीप्ती देसाई यांनी राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग व वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई…

शिवकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे- उमेश झिरपे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष

वैभववाडी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजानी गड-किल्यांच्या साहाय्याने मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. छ.शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधुन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने दिनांक २६ जानेवारी, २०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर तिरंगा ध्वज,…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा स्व.अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांना जाहीर

वैभववाडी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा स्व.अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांना जाहीर झाला आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने प्रत्येक विभागातून एका उत्कृष्ट कार्यकर्ताला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीकोकण विभागातून ग्राहक पंचायत…