प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी स्वच्छता मोहीम !होडावडे दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या तर्फे रबविली यशस्वी स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्ग वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील न्हईवाडी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम रबविण्यात आली.ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या होडावडे चावाडीच्या वास्तू दुर्लक्षामुळे वर व सभोवताली झाडे व झुडपे वाढल्यामुळे दिसेनाशा…








