Category वेंगुर्ले

हरी परब यांच्या जिद्दीला सलाम ! प्रभाकर सावंत भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत

वेंगुर्ला ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी एक प्रचलित म्हण आहे.आपल्याकडे अनुकूल परिस्थिती असतानाही अनेक तरुण आपल्यातील अंगगुणाना हवा तसा वाव देत नाहीत,उलटपक्षी व्यवस्थेला दोष देत तक्रारीच्या मूडमध्ये दिसतात मात्र हरी परब सारखी चित्रकार मंडळी दिव्यांग असूनही प्रतिकूल परिस्थितीत…

वेंगुर्ले मांडवी खाडीत बुडणाऱ्या युवकाला जिवदान देणाऱ्या दाजी बटवलकरचा भाजपा च्या वतीने सत्कार

दाजी बटवलकरच्या धाडसाचे वेंगुर्ले वासीयांकडुन कौतुक वेंगुर्लाप्रतिनिधि वेंगुर्ले मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले युवक गौरव देवेंद्र राऊळ व यश भरत देऊलकर हे दिनांक १६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडु लागले, त्यावेळी त्याठिकाणी असलेले मच्छिमार…

श्री देवी सातेरी मंदिर मातोंड येथे १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १४ व १५ मे रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहे.मंगळवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री देवी कवच आवृत्ती,सकाळी १० ते…

स्पर्धा परीक्षांमध्ये वेंगुर्ला तालुक्यांतील केंद्रशाळा होडावडा नं.१ चे यश

वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावातील केंद्रशाळा होडावडा नं.१ ने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे.सन 2023/24 मध्ये झालेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षेत शाळेची कू. गार्गी मुरलीधर सातार्डेकर व कु. साईश समीर सावंत यांनी गोल्ड मेडल पटकावले.तर कु. विहंग…

वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महायुतीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ला भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महायुतिच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी तालुक्यातील भाजपा – शिवसेना व राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) चे पदाधिकारी उपस्थित होते .सर्वप्रथम जिल्हा बॅंक…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा

सावंतवाडी जनसंघापासुन सुरु झालेला प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत येवून पोचला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरु आहे . नरेंद्र मोदी यांनी ” सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास ” या…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डाॅ. अमेय देसाई यांचा वेंगुर्लेत सत्कार

वेंगुर्ला देशात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनांना बळकटीकरण देण्याला वेग आलेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया टूडे सर्वेक्षणानुसार पुन्हा एकदा भारतात मोदीपर्व येण्याचे संकेत दिले असून देशातील जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचे समोर आले…

कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूलना प्रोजेक्टर मंजुर

सावंतवाडी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप बुधवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दु. 3.30 वाजता भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालय — गवळी तिठा , सावंतवाडी येथे आम. राजन तेली यांच्या हस्ते…

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला ” या कामाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी…

मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांचां उच्छाद

उपद्रवी गव्या रेड्यांच्या कळपांचा बंदोबस्त न केल्यास सावंतवाडी विभागीय वन कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी प्रतिनिधि मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांनीमळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांनी अक्षरशः उच्छाद…