Category वेंगुर्ले

भाजपा च्या वतीने वेंगुर्ले शहरातील आंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा सत्कार

गणपतीनंतर तालुक्यातील १४७ आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हापरिषद मतदार संघनिहाय भाजपा च्या वतीने सत्कार वेंगुर्ला शासनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना वेंगुर्ले शहरात प्रभावी पणे राबविण्यात आल्यामुळेच बहुसंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळाला , या त्यांच्या कार्याची दखल…

भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आज 4 सप्टेंबर रोजी होणार सत्कार

वेंगुर्ला भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ – ३० वाजता भाजपा तालुका कार्यालयात महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची सावंतवाडी विधानसभा क्षेत्र…

वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन

वेंगुर्ला राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पण टिका करण्याचे काम करीत आहेत. म्हणुन त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजप च्या…

सावंतवाडी विधानसभा उबाठा शिवसेना संपर्क यात्रा आज तुळस, उभादांडा,रेडी, जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरात

वेंगुर्ला :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, उभादांडा, रेडी, जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरामध्ये साजरा…

कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार

वेंगुर्ला राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन महिन्यांचे १५००० जमा करून राज्य सरकारने जेष्ठ कलाकारांचा गणेशोत्सव गोड केला. .वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांचा सत्कार ह.भ.प.सावळाराम कुर्ले…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येते उदया शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण मासानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्यानिमित्त दुपारी आरती व महाप्रसाद ,सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग तर्फे वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे शाळा क्रमांक एक मध्ये शालेयसाहित्य यांचे करण्यात आले वाटप

वेंगुर्ला राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य. संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेया संघटना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने होडावडे जिल्हा परिषद शाळा न.१ मधील 63 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर तसेच जिल्हा सल्लागार महेंद्र…

वेंगुर्ला येथे समूह गायन स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

वेंगुर्ला स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा वेंगुर्ला आयोजित आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा…

वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप

सावंतवाडी अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. तसेच लोकमानसात जाज्वल देशभक्ती चे स्फुलिंग कायम तेवत रहावे यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्द आहे,यासाठी राष्ट्राभिमान जागृत करून वृध्दींगत करण्यासाठी भाजपा वेगवेगळे उपक्रम राबवीत असतो . वेंगुर्ल्यात…

क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली

वेंगुर्ले तालुका निरीक्षक तथा मा.नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजु परब यांच्या हस्ते ध्वजारोहण सिंधुदूर्ग भाजपा च्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमा अंतर्गत क्रांती दिनाचा निमीत्ताने…