सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर

सिंधुदूर्ग सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 26984संदेश पारकर 11825
News

सिंधुदूर्ग सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 26984संदेश पारकर 11825

सावंतवाडी

सावंतवाडीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर आहेत.दिपक केसरकर १३,५७२,राजन तेली ७७९५, विशाल परब 6770, अर्चना घारे 773मते पडली आहे.

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर

तर विशाल परब राजन तेली अर्चना घारे यांना इतकी मते सावंतवाडी पोस्टल दीपक केसरकर 3675राजन तेली 1597विशाल परब 1198अर्चना. घारे 70

राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी…

सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी. सिंधुदूर्ग महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तिनही विधानसभेतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन…

जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जनतेसाठी आरोग्य, रोजगार, पर्यटन तसेच शाश्वत विकासासाठी यापुढे लक्ष देणार सावंतवाडी : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा ठाम विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी झूम मीटिंग द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषद वेळी मत व्यक्त केले.…

कणकवली ६९.५५,कुडाळ ७२.२९,सावंतवाडी ७१.५५ टक्के मतदान ; २०१९ विधानसभेपेक्षा ७.१९ टक्क्यांनी मतदानात वाढ सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागांसाठी एकूण ६ लाख ७८ हजार ९२८ मतदारांपैकी ४ लाख ८२ हजार ७५२ मतदारांनी मतदान न केले असून एकूण ७१.११ टक्के…

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के इतके मतदान झाले. यात मतदारसंघ नुसार टक्केवारी कणकवली ६०.०३ कुडाळ ६४ तर सावंतवाडी मध्ये ६२ टक्के इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालया कडून मिळाली आहे.