Category News

News

महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट

महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट कोकणातील विकासकामे, लोक-कल्याणकारी उपक्रम व विविध योजनांविषयी झाला संवाद कणकवली : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

फुला-पानांपासून साकारले संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे कलाकृतींचे प्रदर्शन

निरवडे फुला-पानांपासून साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन संस्कार नॅशनल शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील मुलांनी फुलां पानांपासून बनवलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, शाळेने फुला-पानांपासून बनवलेल्या कलाकृतींचे एक अनोखे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी…

भारतीय युवकांमध्ये जग जिंकण्याची ताकद! : प्रा. रुपेश पाटील.

भारतीय युवकांमध्ये जग जिंकण्याची ताकद! : प्रा. रुपेश पाटील. पब्लिक रिलेशन फाऊंडेशनची तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न! सिद्धी सावंत अव्वल, मंदार जोशी द्वितीय तर विठ्ठल दळवी तृतीय. सावंतवाडी : आजपर्यंत जगातील प्रत्येक देशाचा इतिहास अभ्यासला तर लक्षात येते की, जी…

वेंगुर्ला ठिकाणीं‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा व ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निवृत्त सैनिकांचा भव्य सन्मान

वेंगुर्ला . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्गच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशभक्तीच्या घोषणा, हातात तिरंगा, आणि निवृत्त सैनिकांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा बॅरिस्टर बाळासाहेब…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सावंतवाडीत आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयातून होणार दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्ग राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार…

सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार मुंबई येथे प्रदान

मुंबई सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार प्रदान नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला. शमिका चिपकरी सध्या खेलो इंडिया खेलो या शासनाच्या उपक्रमातून पुढील प्रशिक्षण घेत आहे.जलतरण स्पर्धा यामध्ये तिने नाविन्यपूर्ण यश संपादन…

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत !– मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा – मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. ११ – राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या…

गणेशाच्या चरणी “महाआरती” करीत ठाकरे सेनेचे मळेवाड मध्ये आंदोलन!वीज अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात नाराजी; चांगली बुद्धी दे , “श्री” चरणी गाऱ्हाणे

गणेशाच्या चरणी “महाआरती” करीत ठाकरे सेनेचे मळेवाड मध्ये आंदोलन वीज अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात नाराजी; चांगली बुद्धी दे , “श्री” चरणी गाऱ्हाणे सावंतवाडी वीज कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आज ठाकरे शिवसेनेकडून पुकारण्यात आलेल्या महाआरती आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी विधानसभा…

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात एक हजार वर्षांची परंपरा धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण सावंतवाडी : विठ्ठल नामाच्या जयघोषात एक हजार वर्षाहूनही अधिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील दीड…

कोल्हापूर येथील राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गकन्या प्रतिक्षा सराफदार सुर्व‌ण पदकाच्या मानकरी

कोल्हापूर येथील राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गकन्या प्रतिक्षा सराफदार सुर्व‌ण पदकाच्या मानकरी सिंधुदूर्ग ऑलम्पिक वीर नीरज चोप्रांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गची सुकन्या प्रतीक्षा सूर्यकांत सराफदार ( कुडाळ ) हिने 36.45 मीटर्स भाला फेकून सुवर्णपदक पटकवले आहे.या गुणवंत…