Category News

News

कोल्हापूरच्या ‘ट्रेल हंटर्स’ची टोप ते गोवा २१५ किमीची सायकल फेरी

कोल्हापूरच्या ‘ट्रेल हंटर्स’ची टोप ते गोवा २१५ किमीची सायकल फेरी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश ​सावंतवाडी । प्रतिनिधी :​कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील ‘ट्रेल हंटर्स’ ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टोप…

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार-भूसंपादनाचे आदेशमुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय

खासदार नारायण राणेंच्या अथक प्रयत्नांचे फलित सिंधुदुर्गासह कोकणात ,रोजगार, बंदरे विकास,पर्यटन, उद्योगवृध्दीच्या नविन संधी पालकमंत्री नितेश राणेंची विधिमंडळात पत्रकार परिषदेत माहिती (नागपूर ): अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच मोफत आयुर्वेदिक उपकेंद्र! – आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच मोफत आयुर्वेदिक उपकेंद्र! – आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश सावंतवाडी: माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सावंतवाडी येथील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी…

‘मी अनुभवी प्लेयर आहे, परिणामांची चिंता करत नाही!’ – संजू परब शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख यांचा इशारा; वेंगुर्ला शिवसेना तालुका-शहर कार्यकारिणी बरखास्त

‘मी अनुभवी प्लेयर आहे, परिणामांची चिंता करत नाही!’ – संजू परब शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख यांचा इशारा; वेंगुर्ला शिवसेना तालुका-शहर कार्यकारिणी बरखास्त सावंतवाडी, ता. ११: “ मी अनुभवी प्लेयर आहे, परिणामांची चिंता करत नाही,” असा थेट आणि स्पष्ट इशारा शिवसेनेचे (शिंदे…

पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर

पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या या भात नुकसानीबाबत पंचनामे व सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाकडून २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाकडे भरपाईसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता.…

मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग-जुन्या आठवणींना उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारी

मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग! जुन्या आठवणींना उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारी ​सावंतवाडी : जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले शालेय विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची आणि स्नेहांकितांच्या गाठी दृढ करण्याची सुवर्णसंधी मळगांव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना लाभणार…

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना दिलासा; मंत्री नितेश राणेंची विशेष भेट !-उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार;
मच्छी मार्केटमधील दुर्गंधीवर ठोस उपाययोजना करणार

. नागपूर: कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार महिलांना बोटांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच मासळी बाजारातील अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोळंबी सोलणाऱ्या महिलांसाठी विशेष हातमोजे (ग्लोव्हज) उपलब्ध करून देण्याची घोषणा…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाकडून ‘संत सेवा’ आणि ‘ज्येष्ठ वारकरी’ पुरस्कारांसाठी अर्ज आवाहन!

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाकडून ‘संत सेवा’ आणि ‘ज्येष्ठ वारकरी’ पुरस्कारांसाठी अर्ज आवाहन! कणकवली:सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन २०२५ सालासाठी दिले जाणारे प्रतिष्ठेचे ‘संत सेवा’, ‘ज्येष्ठ वारकरी’ आणि ‘कीर्तनकार’ पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायातील निष्ठावान सेवाभावी…

सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १४ डिसेंबर रोजी

सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १४ डिसेंबर रोजी सावंतवाडी : सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव…

वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत.

वेंगुर्ला वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत. यावेळी विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष श्री भाऊ सावळ, श्री मिलिंद मयेकर, श्री…