Category News

News

तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी!

तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी! तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, १६ नोव्हेंबर२०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…

शेती वाचवा!शेतकरी जगवा! जंगली प्राण्यांचा उच्छाद थांबवण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक!१८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत समिती रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार! जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर

जनप्रबोधन करत वनखात्याला जाग आणण्यासाठी मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत समिती रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार! जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांची माहिती शेतकऱ्याला जगवण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेण्याचे केले आवाहन. सावंतवाडीतील जनप्रबोधन मोहिमेच्या शुभारंभाला समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांची…

शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात! माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली माहिती

शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात सावंतवाडी प्रतिनिधी राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवार, सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा दिल्याने उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आणखी दोन दिवस मिळाले आहेत. त्यानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर…

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना!

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना! निरवडे । विशेष प्रतिनिधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त, निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल या प्रशालेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. मुलांचे लाडके ‘चाचा…

आशिष सुभेदार यांच्याकडे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदाची धुरा!

सावंतवाडी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षातर्फे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आयोजित…

सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल! सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी महायुतीतील भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी (दिनांक निश्चित नाही) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दाखल केला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणूक…

श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल & प्लंबिंग सर्व्हिस तळवडे! पत्ता तळवडे गेट, बँक ऑफ इंडिया नजीक तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग

श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल & प्लंबिंग सर्व्हिस तळवडे! पत्ता तळवडे गेट, बँक ऑफ इंडिया नजीक तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग ⚡️ श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल & प्लंबिंग सर्व्हिस 🛠️‘आम्ही देतो तुमच्या घराला आणि शेतीला नवी ऊर्जा!’💡 आमच्या सेवा आणि वैशिष्ट्ये:👇👇👇👇👇👇👇👇👇 ✅ आमच्या कामाची…

महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर केली उमेदवारीची मागणी ! त्या जागांवर पुंडलिक दळवी व देवा टेंमकर यांना संधी द्यावी

सावंतवाडी, : आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आम्ही शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांना पाठिंबा देत आहोत, अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले की, “सीमा मठकर यांना पाठिंबा देताना…

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी ‘उबाठा’ची पहिली उमेदवार! सीमा मठकर रिंगणात, माजी खा.राऊत यांना विजयाची खात्री

सावंतवाडी सावंतवाडी: आगामी सावंतवाडी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सौ. सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या रूपाने निवडणुकीसाठीचा हा पहिलाच अर्ज ठरला आहे.सौ. सीमा…

सिंधुदुर्ग युतीचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर ‘पॉझिटिव्ह’, वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष

केसरकर-राणे भेटीनंतर सिंधुदुर्गच्या युतीचा सस्पेन्स वाढला.! माजी मंत्र्यांनी टाकला ‘गुगली’, फैसला आता वरिष्ठ नेते याच्याकडून मुंबईतुन होणारं सिंधुदुर्ग युतीचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात! केसरकर ‘पॉझिटिव्ह’, वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील राजकारणात सध्या युतीसंदर्भातील चर्चांनी जोर धरला असून, माजी मंत्री दीपक…