वेंगुर्ला येथे निघाली मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभायात्रा

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा सोमवारी वेंगुर्ला शहरातून काढण्यात आली. या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रामभक्त व हिदूधर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभाही झाले होते. यात्रेत…








