Category News

News

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळा कार्यक्रम सपंन्न

सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळ्याचे आयोजन 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.ओम श्री परमपूज्य सद्गुरु फलाहारी महाराज यांचे आगमन हरिहर सदन तळवडे याच्या घरी झाले. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.…

शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल ) सभागृहासाठी खासदार निधीतून १२ लाख निधी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधि रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल )येथे सभागृह बांधणे (१२ लाख रुपये )या कामाचे भूमिपूजन तालुका प्रमुख रुपेश…

सोनुर्ली कोकणची पंढरी’ बहारदार गीत भाविकांच्या भेटीला !

सिंधुदुर्ग प्रतिनिधि दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव मंगळवारी होत आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सोनुर्ली कोकणची पंढरी’ हे बहारदार गीत प्रेरणा क्रिएशन्स घेऊन आलं आहे. गौरव महाराष्ट्राचा उपविजेता कोकणातील…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन आज दिनांक 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. ओम श्री परमपूज्य सद्गुरु फलाहारी महाराज यांचे आगमन हरिहर सदन तळवडे येथे होणार आहे. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन…