Category News

News

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उदया 3 नोव्हेंबर रोजी पत्रकारासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि पत्रकारितेच्या अत्यंत धावपळीच्या क्षेत्रात सर्व समाजाचे प्रश्न मांडत असताना आपले स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. आरोग्याकडे होत असलेल्या या दुर्लक्षाचा वेळप्रसंगी मोठा फटका आपल्याला व पर्यायाने आपल्या कुटुंबालाही बसतो.हीच बाब गांभीर्याने घेत मराठी पत्रकार…

परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक असतात, त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय! सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील

कुडाळ सर्वसाधारणपणे आपला देह मन चालवत असतो. त्यामुळे जे मनात येईल ते आपण करत असतो, ते बरोबर किंवा चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते. तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे. ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच…

परुळे कुशेवाडा ठिकाणी नवीन हवामान मापक यंत्राचे सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन

वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यांत परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे उदघाट्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र खवणे येथे होते सदर यंत्र चुकीच्या जागी बसविण्यात आले होते त्यामुळे पर्जन्य…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारेंच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून विविध उपक्रम !माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले

सावंतवाडी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांचा वाढदिवस  १ नोव्हेंबर रोजी होत असून त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. कोकण विभाग या महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री…

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात करण्यात आले भव्य स्वागत

सावंतवाडी । प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले सभापती असताना मी माझ्या गावी कुलदेवतेच्या दर्शनासाठी आलो होतो. आता मुख्यमंत्री झाल्यावर मी आलो आहे. आज योगायोग जुळून आला. माझ्या स्वागतासाठी…

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन

अर्चना फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे.अर्चना फाऊंडेशनच्या वतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे…

दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊली चरणी लाखों भाविक नतमस्तक! जत्रोत्सव निमित्त सोनुर्ली नगरी माऊलीच्या जयघोषात दुमदुमली

सावंतवाडी प्रतिनिधि दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊलीचां वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी थाटात साजरा करण्यात आला. सकाळीं धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर देवीच्या दर्शनाला सुरुवात करण्यात आली. दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच नवसाला पावणाऱ्या सोनुर्ली येथील श्री…

दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव आज,लाखों भाविक याची होणारं गर्दी

सावंतवाडी प्रतिनिधी दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण प्रतिपदा मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे . यावर्षी लोटांगण घालणाऱ्या भाविकांसाठी आंघोळ करण्यासाठी महिला व पुरुष भक्तगणांसाठी स्वतंत्र…

मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरी देवीचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुटुंबासमवेत घेतले दर्शन

वेंगुर्ला: प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा जत्रोत्सवानिमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहत श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुख समाधान प्राप्त होवो. राज्यातील नागरिक शेतकरी, शेतमजूर,…

ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन

सावंतवाडी प्रतिनिधि ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे रविवारी वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन करण्यात आले.ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवून त्यातून मिळणारा आर्थिक नफा गावाच्या…