Category News

News

तळवडे येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त 14 एप्रिल ते 17 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीराम कलाक्रीडा मंडळ गडगेवाडी तळवडेचे आयोजन सावंतवाडी श्रीराम कलाक्रीडा मंडळ गडगेवाडी तळवडे आयोजित श्रीराम नवमी उत्सव 2024 निमित्त आज 14 एप्रिल ते 17 एप्रिल 2024 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन तळवडे येथील श्रीराम मंदिर गडगेवाडी या ठिकाणी करण्यात आले आहे .…

21 एप्रिलपासून सावंतवाडी ठिकाणी शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण ,

अभिनव फाऊंडेशन मार्फत करण्यात आले आयोजन सावंतवाडी सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन यांच्यावतीने उन्हाळी सुट्टीत २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अभिनव फौंडेशनने गेल्या वर्षीही शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या…

मविआ मधून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी दाखल केला आज उमेदवारी अर्ज

रत्नागिरी महाविकास आघाडीतून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मॉरिशसमधील कलावंतांचा सिंधुदुर्गात मराठी कलाविष्कार

कोमसाप सिंधुदुर्ग टीमच्या वतीने जल्लोषी स्वागत. कसाल जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा अन श्री गणरायाचे नमन करत मॉरिशस मधील 23 कलाकारांनी अक्षरशः सर्वांचीच मने जिंकून घेतली जवळपास आठ ते नऊ नृत्य आधी विविध कला सादर करत मराठी भाषेचा जय…

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने आयोजित केलेल्या रामकथेचा प्रारंभ

सावंतवाडी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने आयोजित केलेल्या रामकथेचा प्रारंभ आज सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी रामकथे आयोजन करण्यात येते या वर्षी लोकनाथ स्वामी महाराज यांचे शिष्य…

सावंतवाडी तालुक्यातील जीर्ण झालेल्या विद्युत खांबांच तात्काळ सर्वेक्षण करून बदलण्यात यावे !

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी निवेदनद्वारे केली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांच्याकडे मागणी सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील जीर्ण झालेल्या विद्युत खांबांच तात्काळ सर्वेक्षण करून ते त्वरित बदलण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून द्या : दीपक केसरकर

मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून होत असलेला विकास अखंडित ठेवणे आपले कर्तव्य सावंतवाडी । प्रतिनिधी : नारायण राणे यांच्या रुपाने या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. आज ते केंद्रातील जेष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेलं खातं हे गोरगरिबांचं कल्याण करणारं खात आहे. देशातील…

छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सावंतवाडी छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर , सचिव कल्याण कदम संपर्क प्रमुख शिवा गावडे, तालुका…

कोकणची प्रगती हाच माझा ध्यास : केंद्रीय मंत्री नारायण राणे असं काम करणार की सिंधुदुर्ग जिल्हा देशाच्या नकाशावर झळकेल

माझं यश हे इथल्या लोकांचे प्रेम, आशीर्वाद व पाठिंब्यावरच सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी हा भाग माझ्यासाठी नवीन नाही. गेली ३४ वर्षे मी या जिल्ह्यात काम करीत आहे. मी जो कोणी आहे तो कोकणी जनतेमुळेच. त्यामुळे माझं यश हे इथल्या लोकांचे…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्तमहाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन

सावंतवाडी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले. ”…