मळगाव येथील सोनुर्ली व मळगाव गावच्या देवस्थानं श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

हजारो भाविकांनी घेतले श्री देव दोन पुर्वस देवाचे दर्शन सावंतवाडी सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी थाटात संपन्न झाला. हजारों भाविकांनी श्री देव दोन पूर्वस चरणी लिन होऊन…








