स्व. प्रकाश परब यांचा समाजकार्याचा वसा विलास नाईक यांनी पुढे चालू ठेवावा !डॉ प्रसाद देवधर

सहकार व सामाजिक कार्यात भाग घेऊन गावच्या विकासाला चालना द्यावी सिंधुदुर्ग बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल खास आयोजित केला होता सत्कार सोहळा सावंतवाडी स्वर्गीय प्रकाश परब यांचा गावच्या विकासाचां वसा पुढे चालू ठेवण्यासाठी विलास परब यांनी सहकार, सामाजिक, विकासात्मक कार्यात भाग घेणे…








